
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र उद्याची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ
Trump statement on Iran attack: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबद्दल केलेल्या विधानाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी इराणला नष्ट करण्याचा उल्लेख करताना ती उद्याची रात्र असू शकते असे म्हटले आहे. ...

क्रिकेट :PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
अजिंक्य रहाणेचा निर्णय पुन्हा चुकला, पावसाच्या बॅटिंगमुळे तो वाचला, नाहीतर... ...

पुणे :"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल आहे, असे विधान खासदार पार्थ पवार यांनी केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने त्यांना सुनावले आहे. ...

क्रिकेट :अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? टॅटूमुळे क्रिकेटरच्या लव्हस्टोरीत मिस्ट्री गर्लची ओळख पटली!
तिच्या हातावरील टॅटू अन् नेटकऱ्यांनी क्रिकेटरचं नाव थेट या अभिनेत्रीशी जोडलं ...

आंतरराष्ट्रीय :इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
इराणने केलेल्या हवाई हल्ल्यांना इस्रायलकडून उत्तर देण्यात आले. इराणचा सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे फोटो, व्हिडीओही समोर आले आहेत. ...

राष्ट्रीय :दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
पश्चिम आशियात युद्धामुळे अस्थिरता असून, होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल आणि तेलाच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. ...

सांगली :सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
मतदारसंघ पुनर्रचनेची चर्चा सुरू झाली असून,राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहेत. त्यातच चंद्रकांत पाटलांनी हे विधान केले आहे. ...

महाराष्ट्र :अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
अशोक खरात प्रकरणावर शरद पवारांनी भाष्य केले. अशोक खरातशी राजकीय नेत्यांचेही संबंध असल्याचे समोर आले, त्याबद्दल पवारांनी चिंता व्यक्त केली. ...

ठाणे :Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Thane Rape Crime News: एका ३३ वर्षीय नर्सवर एका वॉर्डबॉयने हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ...

नागपूर :१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
थकबाकीविरोधात महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाने मंगळवार ७ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

क्रिकेट :IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
पावसाच्या ब्रेकमधील खास क्षण दाखवणारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...
